क्रीडा संघ

शालेय क्रीडा संघ, सराव वेळापत्रक आणि सामन्यांच्या सामन्यांचे तपशील.(रनिंग ट्रॅक, हॉलीबॉल, साहसी खेळ दोरिवर चढणे, लांब उडी, डबल बार, सिंगल बार, कबड्डी, खो-खो, लांब उडी, गोळाफेक प्रशिक्षण, जिल्हास्थरिय गोळा फेक प्रथम क्रमांक, रोप क्लायबिंग, रनिंग स्पर्धा, रस्सी खेच (टंग ऑफ बॉर)) तालुका व जिल्हा क्रिडा स्पर्धेत १९ पदके मिळवूण विद्यालयाची क्रिडा क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी

कला आणि संस्कृती

शालेय नाटक, संगीत वाचन, कला स्पर्धा इ. बद्दल माहिती.शालेय नाटक, नाटकाच्या कथा, संवाद, आणि पात्रांचे लेखन विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्यांची सुधारणा करणे. संगीताचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढवते आणि त्यांना मंचावर अभिनय करण्याची क्षमता देते. ज्ञानवृद्धी: वाचन विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील ज्ञान मिळविण्याची संधी देते.भाषा कौशल्य: वाचनाने विद्यार्थ्यांची शब्दसंग्रह वाढवते आणि भाषेवर पकड मजबूत करते.विचारशक्ती आणि कल्पकता: वाचनामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती आणि कल्पकता सुधारते.

विद्यार्थ्यांची कामगिरि

तालुका व जिल्हा क्रिडा स्पर्धेत १९ पदके मिळवूण विद्यालयाची क्रिडा क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी
अक्षय बाळु भोरडे (IFS)
अविनाश साहेबराव निकाळजे (PSI)
हेमा बसुराज खुपसत (PSI)
शंतनु कोतवाल (जिल्हा स्तरिय गोळा फेक गोल्ड मेडलिस्ट)

विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती डेटा

विद्यार्थ्यांसाठी महा D.B.T. स्कॉलरशिप ची सुविधा, विद्यार्थीनीसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, सर्व प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थिनींसाठी N.S.P. विद्यार्थी छात्रवृत्ती, विद्यार्थी लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाण पत्र, आधारकार्ड, नॉन क्रिमीलेयर प्रमाण पत्र, १ व ३ वर्षाचे प्रमाण पत्र, इ. प्रमाणपत्रांचे नागरिक सुविधाकेंद्र यांचे मार्फत कॅम्प आयोजन

विद्यार्थ्यांनी चालवलेले वेगवेगळे उपक्रम

सास्कृतीक कार्यक्रम, शिवजयंती उत्साहात साजरीकरण, योगासन, रेनवॉटर हार्वेस्टींग, औषधी वनस्पती प्रकल्प, गांडुळखत प्रकल्प, वृक्षारोपन, विद्यालयाचे लेझिम पथक, ग्रामस्वच्छता, इंडस्ट्रीयल भेट (वेकफिल्ड कंपनी), शैक्षणिक सहल, मा. विद्यार्थी मेळावा.