माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेची प्रवेश प्रक्रिया आणि फी संरचना

प्रवेश पात्रता निकष

आमच्या शाळेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांमध्ये प्रवेशासाठी खालील पात्रता निकष आहेत:

  • इयत्ता पाचवी: वय 10-11 वर्षे
  • इयत्ता दहावी: वय 14-15 वर्षे
  • इयत्ता अकरावी: वय 15-16 वर्षे, दहावीत किमान 35% गुण (सर्व विषयांमध्ये)

प्रवेश अर्ज

प्रवेश अर्ज फॉर्म शाळेच्या कार्यालयातून मिळू शकतात.

अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा.

शाळेत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • मागील वर्षाचा निकाल
  • पालक व विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • फोटो
  • बँकेच्या पासबुकची झेरॉक्स

प्रवेश फी

श्री. किरण गायकवाड (प्राथ.) मो.: ९९६०३७३७३

  • ५ वी ते १० वी नविन प्रवेश फी ६०००/- रु. एक रकमी भरल्यास १०००/- रु सवलत
  • ६ ते १० वी जुन्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक फी २०००/- रु. एक रकमी भरल्यास ५००/- रु सवलत
  • ११/१२ वी कला शाखा प्रवेश फी १००००/- रु. एक रकमी भरल्यास १०००/- रु सवलत ११/१२ वी वाणिज्य शाखा प्रवेश फी ११०००/- रु. एक रकमी भरल्यास १०००/- रु सवलत
  • ११/१२ वी विज्ञान शाखा प्रवेश फी १२०००/- रु. एक रकमी भरल्यास १०००/- रु सवलत आयटी विषय घेणाऱ्यासाठी ५००० रु फी ज्यादा भरावी लागेल.
  • ९५% च्या पुढील प्रवेश घेणाऱ्यासाठी सर्व फी सवलत व ५०००/-रु. स्कॉलरशिप
  • ९०% च्या पुढील प्रवेश घेणाऱ्यासाठी सर्व की सवलत
  • ८५% च्या पुढील प्रवेश घेणाऱ्यासाठी ५०% फी सवलत

महत्त्वाच्या तारखा

प्रवेश प्रक्रिया संबंधित महत्त्वाच्या तारखा: