• श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे,
    जोगेश्वरी माता माध्यमिक व
    उच्च माध्यमिक विद्यालय.
    शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा दिल्या जातात, ज्या त्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मार्गदर्शन करतात.
    संपर्क करा
  • खेळासाठी विस्तीर्ण
    क्रीडांगण सुविधा
    शाळेच्या क्रीडांगणात विद्यार्थ्यांना खेळांच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढवण्याची उत्कृष्ट संधी मिळते.
    सुविधा बघा
  • अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा
    विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रयोगशाळेत तांत्रिक कौशल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केले जाते
    सुविधा बघा
  • सामाजिक मूल्यांचा आदर आणि अंगीकार
    विद्यार्थी सामाजिक जबाबदारीचे महत्त्व जाणून घेतात आणि समाजासाठी योगदान देण्यास प्रेरित होतात.
    गॅलरी बघा
  • खेळाडूवृत्ती, तंदुरुस्ती
    आणि चिकाटी
    शाळेमध्ये विविध क्रीडा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या खेळाडूवृत्ती आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन दिले जाते.
    गॅलरी बघा
  • सांस्कृतिक कार्यक्रमांची
    उत्कृष्ट परंपरा
    आमच्या शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा कलात्मक विकास साधला जातो.
    गॅलरी बघा
  • आधुनिक तंत्रज्ञान आधारित शिक्षण
    शिक्षणासाठी आम्ही डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवतो.
    सुविधा बघा

आमच्याबद्दल

जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे हे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे. 1958 मध्ये स्थापन झालेल्या विद्यालयात 5 ते 12 व्या वर्गासाठी मराठी माध्यम शिक्षण पुरवले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हे विद्यालयाचे ध्येय आहे.

संपर्क करा

स्वागत संदेश

आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत नसून उत्तम भविष्यासाठी विद्यार्थ्यांना घडवितो.

आधुनिक सुविधा

प्रशस्त इमारत, RO पाणी फिल्टर, खेळासाठी मैदान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अत्याधुनिक डिजिटल/व्हर्च्युअल क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांसारख्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

अनुभवी शिक्षक

विद्यालयात प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे

उत्कृष्ट निकाल परंपरा

विद्यालयात 100% निकालाची उत्कृष्ट परंपरा आहे

विविध सुविधा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय विविध कला, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक सहली, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, ट्रेकिंग इत्यादी उपक्रम आयोजित करते

पर्यावरणपूरक उपक्रम

वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार विद्युत प्रकल्प, औषधी वनस्पती उद्यान, गांडूळ खत प्रकल्प इत्यादी पर्यावरण पूरक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून पर्यावरणाचे संवर्धन केले जाते.

मोफत आरोग्य तपासणी

विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते.

विविध शिष्यवृत्ती

विद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले/महाडीबीटी, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एनएसपी पोर्टल मार्फत शिष्यवृत्ती उपलब्ध आहे

आयटी विषय

विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयटी विषयाची सुविधा उपलब्ध.

गॅलरी

शाळेची शासकीय मान्यता

शासन मान्यता क्र. (माध्य) न.म.शा. १००१/ (५३७/२००१) मा. शि. दिनांक ३०.०८.२००१
शासन मान्यता क्र. (उच्च माध्य): १७०६/०४/क. माशा दिनांक २८.०७.२००४

संपर्क करा